• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Maharashtra प. महाराष्ट्र

रोहित पवारांचा भाजपला “दे धक्का” ,कर्जतमधील नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
October 1, 2020
in प. महाराष्ट्र, रा. काँग्रेस
0
सबकों सन्मती दे भगवान ! रोहित पवार यांनी केली प्रभू रामचरणी प्रार्थना

MUMBAI, INDIA - FEBRUARY 24: NCP leader Rohit Pawar arrives at Vidhan Bhavan on the first day of the Budget session, on February 24, 2020 in Mumbai, India. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times via Getty Images)

2.3k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

 

अहमदनगर : मागील चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, ज्येष्ठ नेते सुर्यकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष दयानंद कथले, सतिष चव्हाण यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीतील प्रवेशासंबंधी भूमिका मांडताना नगरसेवक निमोणकर म्हणाले, ‘मी अपक्ष निवडून येऊन भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला होता. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते. तरीही भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते. तसेच शहराचा खुंटलेला विकास व आमदार रोहीत पवार यांनी औद्योगिक वसाहत व शहराचा करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून होणारी पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी उचलले पाऊल पाहून आम्ही प्रभावीत झालो.’ या तीन नगरसेवकांनी टाकलेल्या विश्वासाचे पक्ष स्वागत करीत आहे. लवकरच पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल, असे राळेभात यांनी सांगितले.

कर्जतमध्ये तर रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना वाढदिवसाची भेट दिली. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती सचिन सोनमाळी तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील आणि डॉ प्रकाश भंडारी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नितीन धांडे आणि सुनील शेलार यांनी त्यांचे स्वागत केले.

आमदार पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आगळवेगळी भेट आणि भाजपला धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादीच्या एका युवक नेत्याने केली होती. त्या नसार त्यांनी भाजपचे माजी उपनगरध्यक्षासह दोन नगरसेवक तालुका उपाध्यक्ष, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष यांना पक्षात घेत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि अन्य नेत्यांना धक्का दिल्याचे सांगण्यात येते.

 

Read Also

PM मोदींसह CM योगींना पाठवणार दहा हजार पत्रे ! हाथरस प्रकरणावरून रुपाली चाकणकर आक्रमकhttps://t.co/7PqWlyxAFN#JusticeForManishValmiki #ncp #sharadpawar #rupalichakankar #supriyasule #HathrasCase @ChakankarSpeaks @supriya_sule @SakshnaSalgar

— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020

Tags: NCPNCP BJPRohit Pawar
Team Political Maharashtra

Team Political Maharashtra

Stay Connected test

  • 107.3k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

March 1, 2021
युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

March 1, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Entertainment
  • Exclusive
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • भाजप
  • मनसे
  • रा. काँग्रेस
  • शिवसेना

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra