• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

बापरे केवढं ते कौतुक..! चक्क पत्नीने विजयी नवऱ्याला खांद्यावर घेत काढली मिरवणूक

Sneha by Sneha
January 19, 2021
in Latest Breaking News, Maharashtra, News, Politics
0
बापरे केवढं ते कौतुक..! चक्क पत्नीने विजयी नवऱ्याला खांद्यावर घेत काढली मिरवणूक
397
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे – संपूर्ण महाराष्ट्रात काल ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता होती. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचे त्याकडे लक्ष लागले होते. निकाल लागले आणि त्यानंतर एकच जल्लोष सुरू झाला. तसेच घरोघरी आपापल्या परीने आनंद उत्सव साजरा करत होते. गुलाल उधळला जात होता.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये पतीने विजय मिळविल्यानंतर आनंदी पत्नीने चक्क पतीला खांद्यावर उचलून घेत त्याची गावभर मिळेल मिरवणूक काढली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

खेड तालुक्यातील पाळू गावात जाखमाता देवी गावात ग्रामविकास पॅनल सात जागांपैकी सहा जागांवर वर्चस्व मिळवले. या विषयात मोठा वाटा होता तो गावातील महिलांचा त्यामुळे आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीने पतीला खांद्यावर उचलून घेत त्याची मिरवणूक काढली.

संतोष शंकर गुरव यांनी 221 मत मिळवत विरोधातल्या उमेदवाराचा पराभव केला. आनंदाच्या भरात पत्नी रेणुकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत त्याची गावभर मिरवणूक काढली. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकांनी पत्नीच्या खमकेपणाचे कौतुक करताना संतोष गुरव यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Tags: खेडग्रामपंचायत निवडणूकग्रामविकास पॅनलपत्नीने चक्क पतीला खांद्यावर उचलून घेतलंपाळूमिरवणूक
Sneha

Sneha

Stay Connected test

  • 107.3k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

March 1, 2021
युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

March 1, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Entertainment
  • Exclusive
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • भाजप
  • मनसे
  • रा. काँग्रेस
  • शिवसेना

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra