• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Maharashtra

भाजपाला राज्यात कुठेच अच्छे दिन येणार नाहीत; राष्ट्रवादीचं भाकीत 

himanshu by himanshu
February 23, 2021
in Maharashtra, Politics, भाजप, रा. काँग्रेस
0
…  तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल : देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत  व्यक्त केली चिंता 
45
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp
मुंबई : सांगली महापौर पदाची आज निवडणूक झाली असून भाजपचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी झाले आहेत.यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे . यापुढे भाजपाला राज्यात कुठेच अच्छे दिन येणार नाहीत,असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी  केलं. 

प्रदेशाध्यक्ष आणि सांगली पालकमंत्री जयंत पाटील यांचे हे काम नक्कीच उल्लेखनीय आहे असेही महेश भारत तपासे यांनी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते परंतु पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याची जोरदार टीका महेश भारत तपासे यांनी केली आहे. भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिले असल्याचेही महेश भारत तपासे यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.

Read Also

बिहारच्या लोटस ऑपरेशनंतर आता पश्चिम बंगाल निवडणुकीत फडणवीसांवर मोठी जबाबदारी

राज्य सरकार सूडबुद्धीने आणि पक्षपाती कारवाई करत आहे, भाजपची टीका

Tags: जयंत पाटीलदिग्विजय सुर्यवंशीमहेश भारत तपासे
himanshu

himanshu

Stay Connected test

  • 107.3k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

आता ‘या’ मंत्र्यावर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

आता ‘या’ मंत्र्यावर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

March 3, 2021
सत्तेसाठी सोंग, ढोंग करणारे मोदी हे ‘ढोंगीजीवी’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

‘लोकसभेत 56 इंच छातीचे पंतप्रधान आहेत; पण खासदारच असुरक्षित’, पटोलेंचे टीकास्त्र

March 3, 2021
काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा राहुल गांधींकडे ? बैठकीत संकेत

‘आणीबाणी चुकीचीच होती’, राहुल गांधींकडून जाहीर कबुली

March 3, 2021
  “मिटकरी भावा माझे आणि ‘माझ्या बापा’चे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार”

  “मिटकरी भावा माझे आणि ‘माझ्या बापा’चे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार”

March 2, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Entertainment
  • Exclusive
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • भाजप
  • मनसे
  • रा. काँग्रेस
  • शिवसेना

Recent News

आता ‘या’ मंत्र्यावर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

आता ‘या’ मंत्र्यावर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

March 3, 2021
सत्तेसाठी सोंग, ढोंग करणारे मोदी हे ‘ढोंगीजीवी’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

‘लोकसभेत 56 इंच छातीचे पंतप्रधान आहेत; पण खासदारच असुरक्षित’, पटोलेंचे टीकास्त्र

March 3, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra