• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Exclusive

‘सदाभाऊ, पवारसाहेबांचे आत्मचरित्र वाचण्याआधी, कुक्कुटपालन कसे करायचे याचा अभ्यास करा’

deepak by deepak
December 25, 2020
in Exclusive
0
पवारसाहेबांचे-आत्मचरित्र-वाचण्याआधी-कोंबड्यांचे-कुक्कुटपालन-कसे-करायचे-याचा-अभ्यास-करा

पवारसाहेबांचे-आत्मचरित्र-वाचण्याआधी-कोंबड्यांचे-कुक्कुटपालन-कसे-करायचे-याचा-अभ्यास-करा

419
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड : शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय, कारण पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे. कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडं पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केली होती.

त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून, सदाभाऊंनी आधी कोंबड्यांचे कुक्कुटपालन कसे करायचे याचा अभ्यास करावा, असा टोला लगावला आहे.

‘सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा..’, असा खोचक टोला बीड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांनी लगावला आहे.

तसेच प्रवीण दरेकर यांनी राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी असल्याची घणाघाती टीका, दरेकरांनी केली आहे.

Tags: MLA NcpNCP Leader
deepak

deepak

Stay Connected test

  • 107.3k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

March 1, 2021
युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

March 1, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Entertainment
  • Exclusive
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • भाजप
  • मनसे
  • रा. काँग्रेस
  • शिवसेना

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra