• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Maharashtra Mumbai

मराठा आरक्षणासाठी दोनीही राजे येणार एकाच मंचावर ? उदयनराजेंच्या ‘या’ विरोधकाचा पुढाकार

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
October 6, 2020
in Mumbai, Politics, प. महाराष्ट्र, भाजप
0
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये
115
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

 

मुंबई : उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, अस माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार रणशिंग फुंकलं आहे. कधी काळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत.

याप्रसंगी बोलताना नरेंद्र पाटील म्हणतात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आमच्या बऱ्याच संघटनांच्या बैठका झाल्या आहेत. एक बैठक आमची छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये झाली. कोल्हापूरमध्येही आमच्या भाऊबंधांनी बैठक घेतली. पुण्यात आमदार विनायक मेटेंनी बैठक घेतली. त्या बैठकीला छत्रपती उदयनराजे जाणार असं समजलं. 1980 ला माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, अशी मागणी केली होती. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि विदर्भातील शेतकरी आरक्षणापासून वंचित राहत होता. पण आता तसं होऊ देणार नसल्याचंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

काय म्हणाले नरेंद्र पाटील नेमकं
आमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत.
दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल.
जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला,
मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो.
उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो.
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत.
ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्याचं नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.
दोन्ही छत्रपती जर एकत्र आले, तर महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होईल, असं मला वाटत नाही.

एमपीएससी परीक्षा १० तारखेला होणार असल्यानं मराठी मुलांचं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीला छत्रपती संभाजी महाराजही होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण कुठे तरी अडचणीत येताना दिसत आहे.

Read Also

 

Tags: Chhatrpati sambhajirajeMP Udayanraje bhosaleNarendra Patilउदयनराजे भोसलेनरेंद्र पाटीलसंभाजीराजे
Team Political Maharashtra

Team Political Maharashtra

Stay Connected test

  • 107.3k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीचा आरोप 

March 1, 2021
युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

March 1, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Entertainment
  • Exclusive
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • भाजप
  • मनसे
  • रा. काँग्रेस
  • शिवसेना

Recent News

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

“मोदींचा  हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली ” ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

March 1, 2021
तुम्ही लस कधी घेणार ? यावर अजित पवार म्हणतात…  

“अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही”

March 1, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra