• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Tech Apps

हाथरस गँगरेपः PM मोदी गप्प का? विरोधकांचा हल्लाबोल, सोशल मीडियावरही आक्रोश

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
September 30, 2020
in Apps, Latest Breaking News, Mobile, News, Politics, भाजप
0
modi
39
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नवी दिल्ली : युपीतील हाथरसमध्ये दलित तरुणीवर निर्भयासारखे क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केलं गेलं आणि नंतर कँडल मार्च काढण्यात आला. युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली गेली. तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या मौनावर सवाल केला आहे. काँग्रेससह समाजवादी पार्टी, बसपा, आम आदमी पार्टी आणि भीम आर्मीसारख्या संघटना आणि पक्ष भाजप सरकारविरोधात आक्रम झाले आहेत. तर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि तिची जीभ कापल्याचे आरोप वैद्यकीय अहवालाच्या आधारावर फेटाळून लावले आहेत.

मोदी गप्प का? मनमोहन यांना बांगड्या पाठवणारी नेता मौन का?

पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महिला नेत्यांवरच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उत्तर प्रदेश ‘गुन्हेगारांचा गड’ बनला आहे, असा आरोप काँग्रेसने केलाय. पीडितेला त्वरित न्याय मिळाला पाहिजे. तसंच ही घटना फेक असल्याचं सांगितल्याबद्दल भाजप सरकारने माफी मागितली पाहिजे, असं काँग्रेसने म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसंच पीडितेला जलद गती न्यायालयाद्वारे तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

Tags: hatharasमोदीहाथरस
Team Political Maharashtra

Team Political Maharashtra

Stay Connected test

  • 107.2k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

State President Rupali Chakankar arrives in Pandharpur to campaign for Bhagirath Bhalke, assured of Bhalke's victory

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा भरघोस प्रतिसाद बघता भगीरथ भालकेंचा विजय निश्चित – रुपाली चाकणकर

April 10, 2021
Ncp Minister of State Prajakt Tanpure faces serious charges of Shivaji Kardile in connection with journalist's murder

पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप; शिवाजी कर्डीलेंची चौकशीची मागणी

April 10, 2021
Popular Mawal MLA Sunil Shelke arrives in Pandharpur to campaign for Bhagirath Bhalke.

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके भगीरथ भालकेंच्या प्रचारार्थ पंढरपुरात दाखल.

April 10, 2021
Udayan Raje's 'Beg' movement sitting on a sack against lockdown

लॉकडाऊन विरोधात उदयनराजेंचे पोत्यावर बसून ‘भीक मांगो’ आंदोलन

April 10, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Crime
  • Delhi
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Lockdown
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Pandharpur Assembly By Election
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • uttar maharashtra
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
  • भाजप
  • मनसे
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • शिवसेना

Recent News

State President Rupali Chakankar arrives in Pandharpur to campaign for Bhagirath Bhalke, assured of Bhalke's victory

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा भरघोस प्रतिसाद बघता भगीरथ भालकेंचा विजय निश्चित – रुपाली चाकणकर

April 10, 2021
Ncp Minister of State Prajakt Tanpure faces serious charges of Shivaji Kardile in connection with journalist's murder

पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप; शिवाजी कर्डीलेंची चौकशीची मागणी

April 10, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra