• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ मागणीला आनंद महिंद्रांचा पाठिंबा

aakash by aakash
April 7, 2021
in Latest Breaking News, Maharashtra, Politics
0
ठाकरे सरकारच्या ‘त्या’ मागणीला आनंद महिंद्रांचा पाठिंबा
120
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी योग्य ते निर्बंध लावा, मात्र संपूर्ण लॉकडाऊन करू नका, अशी भूमिका उद्योगपती आनंद महिंद्रांनी मांडली होती. महिंद्रांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी निशाणा साधल्यानंतर आनंद महिंद्रांनी थेट त्यांच्या एका मागणीला पाठिंबा दिला आहे.

👍🏽👍🏽👍🏽 https://t.co/13wKSZkfiz

— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2021

25 वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीला आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत पाठिंबा दिला आहे.

Thank you @CMOMaharashtra for not imposing a total lockdown. My heart goes out to shop owners who face continuing hardship. It’s now our responsibility to strictly follow Covid protocols so that these restrictions can be lifted sooner rather than later https://t.co/aphiwobiRy

— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2021

याआधी देखील आनंद महिंद्रांनी संपूर्ण लॉकडाऊन न केल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. लॉकडाउन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहतं. आता या करोनासंबंधित नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेणेकरुन ही बंधनं लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, महिंद्रांनी लॉकडाऊनला विरोध केल्यानंतर जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरेंनी नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. मी त्यांचे नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितले की, लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितले, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करुन रोज मला किमान 50 डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचा महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण केवळ फर्निचरचे दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Tags: Anand MahindraPolitical Maharashtraआनंद महिंद्राउद्धव ठाकरेपॉलिटिकल महाराष्ट्र
aakash

aakash

Stay Connected test

  • 107.2k Fans
  • 758.2k Subscribers

Recent News

State President Rupali Chakankar arrives in Pandharpur to campaign for Bhagirath Bhalke, assured of Bhalke's victory

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा भरघोस प्रतिसाद बघता भगीरथ भालकेंचा विजय निश्चित – रुपाली चाकणकर

April 10, 2021
Ncp Minister of State Prajakt Tanpure faces serious charges of Shivaji Kardile in connection with journalist's murder

पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप; शिवाजी कर्डीलेंची चौकशीची मागणी

April 10, 2021
Popular Mawal MLA Sunil Shelke arrives in Pandharpur to campaign for Bhagirath Bhalke.

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके भगीरथ भालकेंच्या प्रचारार्थ पंढरपुरात दाखल.

April 10, 2021
Udayan Raje's 'Beg' movement sitting on a sack against lockdown

लॉकडाऊन विरोधात उदयनराजेंचे पोत्यावर बसून ‘भीक मांगो’ आंदोलन

April 10, 2021
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Crime
  • Delhi
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Health
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Lifestyle
  • Lockdown
  • Maharashtra
  • Marathawada
  • Mobile
  • Mumbai
  • News
  • Pandharpur Assembly By Election
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • Review
  • Science
  • Startup
  • Tech
  • uttar maharashtra
  • Vidharbha
  • World
  • इतर
  • काँग्रेस
  • देश-विदेश
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
  • भाजप
  • मनसे
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • शिवसेना

Recent News

State President Rupali Chakankar arrives in Pandharpur to campaign for Bhagirath Bhalke, assured of Bhalke's victory

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा भरघोस प्रतिसाद बघता भगीरथ भालकेंचा विजय निश्चित – रुपाली चाकणकर

April 10, 2021
Ncp Minister of State Prajakt Tanpure faces serious charges of Shivaji Kardile in connection with journalist's murder

पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप; शिवाजी कर्डीलेंची चौकशीची मागणी

April 10, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra